ग्रुप ग्रामपंचायत दांडेआडोम-भावेआडोम, ता. जि. रत्नागिरी.

ग्रुप ग्रामपंचायत दांडेआडोम-भावेआडोम ही स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना ३० एप्रिल १९६७ रोजी झाली असून, ती गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सतत कार्यरत आहे. ग्रामपंचायतीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी, स्वच्छता, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे होय.

स्वच्छ, सुंदर आणि हरित दांडेआडोम घडविण्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे विविध विकासकामे व शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या जातात. त्यामध्ये प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, स्वच्छ भारत मिशन, महिला व बालकल्याण उपक्रम, तसेच सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठीचे विविध कार्यक्रमांचा समावेश आहे.

लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांच्या सक्रिय सहभागातून ग्रुप ग्रामपंचायत दांडेआडोम-भावेआडोम ही पंचायतराज व्यवस्थेच्या बळकटीसह सर्वसमावेशक आणि शाश्वत ग्रामीण विकास साध्य करण्याच्या उद्दिष्टाने सातत्याने कार्यरत आहे.

ऑनलाईन सेवा

मान्यवर व्यक्ती

श्री. देवेंद्र फडणवीस

श्री. देवेंद्र फडणवीस
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

श्री. एकनाथ शिंदे

श्री. एकनाथ शिंदे
मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

श्री.अजित पवार

श्री.अजित पवार
मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

श्री. जयकुमार गोरे

श्री. जयकुमार गोरे
मा. मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

श्री. उदय सामंत

श्री. उदय सामंत
मा. मंत्री, उद्योग
तथा मा. पालकमंत्री, रत्नागिरी जिल्हा

श्री. योगेश कदम

श्री. योगेश कदम
मा. राज्यमंत्री,
ग्रामविकास व पंचायतराज विभाग

श्री. मनुज जिंदल (भा.प्र.से.)

श्री. मनुज जिंदल (भा.प्र.से.)
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, रत्नागिरी

श्रीम. वैदेही मनोज रानडे (भा.प्र.से.)

श्रीम. वैदेही मनोज रानडे (भा.प्र.से.)
मुख्य कार्यकारी अधिकारी, रत्नागिरी जिल्हा परिषद